मी 1992 पासून वर्तमानपत्रात गुंतवणूक आणि अर्थव्यवस्था या विषयांवर मराठी भाषेतून सातत्याने लिखाण करतो आहे.
दैनिक सकाळ, सकाळ मनी (मासिक), लोकसत्ता, लोकमत, संपदा मासिक यामध्ये हे लिखाण प्रसिद्ध होत असते. वाचकांकडून याला चांगला प्रतिसादही मिळतो.
काही अर्थ सल्लागार हे लेख आपल्या गुंतवणुकदारांनाही पाठवतात.
