Investment Funda of the Week - Asset Allocation
It means investing across different asset classes and constructing your portfolio of
a)Equity, b)Fixed Income, c)Gold and d)Real Estate.
सार्थ वेल्थ प्रा. लि. - म्युच्युअल फंड वितरक
(Mutual fund Distributors)
ऑक्टोबर २००३ मध्ये अरविंद परांजपे यांनी म्युच्युअल फंड वितरण सेवा सुरू केली. ७ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सचिन जोगळेकर यांच्याबरोबर सार्थ वेल्थ प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. सध्या एकूण १५०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड निगडित सेवा दिली जाते. देशातील अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांशी सार्थ वेल्थ संलग्न आहे आणि त्यांच्या इव्किटी, डेट आणि हायब्रीड योजनांचे वितरण या कंपनीतर्फे केले जाते. गुंतवणूकदारांना एनएसईएमएफ या प्लॅटफॉर्म वरून ऑनलाइन पद्धतीने सेवा दिली जाते. म्युच्युअल फंड योजनांचा लाभ कमी उत्पन्न असणार्या गटालाही व्हावा याकडे विशेष लक्ष दिले जाते. म्युच्युअल फंड वितरण सेवेची २० वर्षे पूर्ण होत असताना या वर्षात काही विशेष उपक्रम सुरू करत आहोत.
सार्थ वेल्थ प्रा. लि. - म्युच्युअल फंड वितरक
(Mutual fund Distributors)
ऑक्टोबर २००३ मध्ये अरविंद परांजपे यांनी म्युच्युअल फंड वितरण सेवा सुरू केली. ७ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सचिन जोगळेकर यांच्याबरोबर सार्थ वेल्थ प्रा. लि. या कंपनीची स्थापना केली. सध्या एकूण १५०० पेक्षा अधिक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड निगडित सेवा दिली जाते. देशातील अग्रगण्य म्युच्युअल फंड कंपन्यांशी सार्थ वेल्थ संलग्न आहे आणि त्यांच्या इव्किटी, डेट आणि हायब्रीड योजनांचे वितरण या कंपनीतर्फे केले जाते. गुंतवणूकदारांना एनएसईएमएफ या प्लॅटफॉर्म वरून ऑनलाइन पद्धतीने सेवा दिली जाते. म्युच्युअल फंड योजनांचा लाभ कमी उत्पन्न असणार्या गटालाही व्हावा याकडे विशेष लक्ष दिले जाते.
म्युच्युअल फंड वितरण सेवेची २० वर्षे पूर्ण होत असताना या वर्षात काही विशेष उपक्रम सुरू करत आहोत.
गुंतवणूकदारांच्या माहितीकरता सोप्या भाषेत लिहिलेला हा अर्थ संवाद जरूर बघा.