Menu

Arvind Paranjape

Author of books on Investment

On Union Budget 2015

अर्थसंकल्प : तज्ञांचे विश्लेषण

रेल्वे अर्थसंकल्पानंतर आज (शनिवार) सादर होत असलेल्या २०१५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे... या अर्थसंकल्पातील अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निवेदनातील ठळक मुद्दे व त्यावर अर्थविषयक तज्ज्ञ अरविंद परांजपे यांनी थोडक्यात केलेले विश्लेषण... 
वाचकहो, अर्थसंकल्पाबाबत आपल्या शंका, प्रश्न तसेच प्रतिक्रिया येथे खाली जरूर नोंदवा. तुमच्या प्रश्नांना थेट यथायोग्य उत्तरे देण्याचा येथे प्रयत्न राहील. 

(ESakal ( Pune) invited me to comment on the Union Budget 2015 and answer the queries of the readers.) 

Read more

 

Investor Awareness Programs

I have conducted a number of investor awareness programs on behalf of the Institute of Cost Accountants of India, under the Investors' Protection fund of Ministry of Corporate Affairs. Photos of some of the past programs are displayed here. 

ये रे ये रे पैसा - अर्थसंवाद (Marathi)